हेअर मास्क घरी कसा बनवावा 

केस होणार सरळ न सुंदर  मुलायम 

अंडा आणि अरीठा पावडर 

आवळा पावडर आणि सिकाइ  पावडर 

४ ही पावडर एकजीव करून घ्या आणि अंडा मिक्स करून १ तास लावुन ठेवा असे होणार केस सुंदर मुलायम