makhana benefits :आरोग्यासाठी फायदेशीर आणि अप्रतिम मखाना खाण्याचे फायदे

Makhana :

मखाना एकदम मस्त आहे. पॉपकॉन सारखे मस्त आणि शरीरासाठी सुद्धा चांगला .
माखन रोज सकाळी खावा . सगळ्यात चांगले . ज्यांना भुक लागते सारखी त्यांनी मखाना खावा मखाना भुक भागवतो मखाना जास्त खाल्ल्यास काही होणार नाही
याचा फायदा आरोग्यास चांगला होतो माहित असेल . काही जण चपाती च्या पिटा मदे बारीक करून टाकतात . मख्याने फिट राहण्यास मदत होते
बागुया आजुन काय फायदे आहे मग मखानाचे बागुया

makhana benefits :आरोग्यासाठी फायदेशीर आणि अप्रतिम मखाना खाण्याचे फायदे

मखाना खाण्याचे फायदे

makhana benefits : आरोग्यासाठी फायदेशीर आणि अप्रतिम मखाना खाण्याचे फायदेमखाना मध्ये मॅग्नीशियमचे प्रमाण जास्त असते.हे एक असं खनिज आहे जे रक्तदाबाला संतुलित ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमित रूपाने मखाना खायला हवं. मखाना खाल्ल्याने केवळ त्यांचा रक्तदाबच संतुलित राहणार नाहीये तर उच्च रक्तदाबामुळे शरीराला होणारे अपाय सुद्धा रोखले जातात.

मजबुत होणार हाड

makhana benefits :आरोग्यासाठी फायदेशीर आणि अप्रतिम मखाना खाण्याचे फायदेमुबलक प्रमाणात असते कॅल्शीयमची मात्रा कॅल्शीयम हे वाढत्या वयासोबत कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचे काम करतं.
आता वृद्धांना इतका फायदा होतो तर तरुण वर्गाला सुद्धा होणारंच म्हणून तरुणांनी सुद्धा मखाना खायला हवा.. तरुण वर्गाची हाडं आधीच बळकट असतात तर मखाना खाल्ल्याने ती हाडं अधिक बळकट होतात. मखाना खाल्ल्याने रक्ताची कमी भासणार नाही
कोणाच्या शरीरात रक्ताची कमी असते त्यांनी मखाना खावा
मखाना मध्ये विपुल मात्रामध्ये लोह असते. जे कि तुमच्या रक्ताच्या कमतरतेला भरून काढतं. डॉक्टर सुद्धा कमी रक्त असलेल्यांना लोह अधिक असणारे पदार्थ खाण्यास सुचवतात. लोह असलेले सगळेच पदार्थ चांगल्या चवीचे असतात असं नाही, म्हणून ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे आणि त्यांना तोंडाला चव देणारा पदार्थ खाण्यासोबत लोह देखील हवं असले त्यांनी आवर्जून मखाना खायला सुरुवात करा. म्हणजे मन पण भरेल आणि शरीरात लोह पण भरेल.

makhana price

मखाना तुम्हाला तुमच्या बाजुच्या किराण्या दुखनात सहज मिळून जाईल . अथवा डी – मार्ट ऑनलाईन सुद्धा मिळुन जाईल कुठे जाण्याची गरज भासणार नाही

त्याची किंमत सदारांन पणे टाटा च प्रोडक्त्त घेतलात तर २०० ग्राम ५०० पर्यत अंदाजे मिळून जाईल तेथे जाऊन बगु शकतात

makhana benefits :आरोग्यासाठी फायदेशीर आणि अप्रतिम मखाना खाण्याचे फायदे

मखाना कसा बनवावा

makhana मखाना बनवताना आधी एका बाउल मध्ये काढावा . त्यानंतर चपातीचा प्यान किंवा कढई घ्यावी हलकीशी कढई गरम करून घ्यावी आणी त्यात मखाने भाजुन घ्यावे .बाजूला काढावे (how to make makhana)

कढई मध्ये तुप एक चमचा टाकावा .(makhana in english) तूप सुद्धा आरोग्यास चांगले असते त्यात काळी मिळी पावडर अंदाजे . मीठ अंदाजे . पेरिपेरीं अंदाजे सर्व मिक्स करून घ्या आणि त्यात मखाने टाका व सर्व एकजीव करून घ्या खुप छान व आरोग्यास चांगले रक्ता साठी चांगले .ह्या पद्धतीने तुम्ही मखाना खाऊ शकतात

  • मखाना बनवण्याची दुसरी पद्धत

कढई मध्ये नुसते मखाने परतवुन घ्या चवी नुसार मीठ आणि व्यवस्तीत मिक्स करून खा मस्त कुरकुरीत खाण्यास मज्जा येईल व आरोग्यास चांगले आहे

मखाना बनवण्याची रेसिपी

ओट्स सगळ्यात आधी मिक्सर लावुन बारीक करून घ्यावे . makhana मखाना तुम्ही ओट्स मध्ये पण टाकु खाऊ शकतात थोडेशे ओट्स घ्यावे एका टोपा मध्ये गरम झाल्यावर पाणी त्यात थोडेसे दुध घालावे आणि उखल्यावर त्यात ओट्स टाकावे मखाना टाकावा ड्रायफ्रूट्स टाकावे आणि चवी नुसार मीठ टाकाउन एकजीव करून घ्यावे त्या नंतर एक केळ मिक्सर करून नंतर त्यात मिक्स करावे मस्त पौस्टिक स्मूथी तयार होते आरोग्यास सुद्धा चांगली रोज सकाळी नाश्त्याला खाऊ शकतात हे खाल्ल्या ने रक्ताचा प्रभाव वाढतो makhana benefits : आणि डाईट साठी जास्त प्रमाणात खाल्ले जाते हे खाल्ल्याने जास्त कुणाला भुक लागत असल्यास भुक लागणार नाही वारंवार

वजन वाढल्यास कसे कमी करावे

तुमचं पोट सुटले तरी तुम्ही ओट्स खाऊ शकता त्यात मखाना खाऊ टाकुन खाऊ शकतात तुमचे वाढलेलं एवढे पोट एका आटवड्यात कमी होण्यास मदत होते आणि वजन सुद्धा कमी होते वजन कमी करण्यास खूपच फायदा होतो

सुधारते पचनक्रिया
तुमची पचनक्रिया देखील चांगली राहते सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही मखाणा खालला तर . मखाणामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते, जे पचनक्रिया मजबूत करण्याचे काम करते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्या सहज दूर होतात.

Makhana Health Benefits : रोज मखाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित नसतील तर आज जाणून घेऊया. आरोग्य फायदे आहेत.मखाणा हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. कारण यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते.३४७ कॅलेरीस ९. ७ ग्राम प्रोटीन फक्त ०.१ फ्याट आहे

मखाणा तुम्ही तर रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तदाबासारख्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. हाडे मजबूत करण्यासाठी मखाणा फायदेशीर मानला जातो. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम देखील मखाणा करते.३४७ कॅलेरीस ९. ७ ग्राम प्रोटीन फक्त ०.१ फ्याट आहे

रोगप्रतिकारशक्ती वाढवते मखाणा
तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते जर सकाळी तुम्ही रिकाम्या पोटी मखाणा खाल्ला तर . मखाणामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात.makhana benefits : ज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्याचे मखाणा काम करते.

इम्युनिटी बुस्टर

Makhana मखाना इम्युनिटी बुस्टर म्हणून ओळखले जातात. मखानामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर नियमित मखानाचा समावेश आहारात करून घ्या. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून आजारपण दूर ठेवायला मदत मिळते. मखानामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.आजारी माणसाला मखाना निखमितपणे खायला दिल्यास अंगात ताकद येते. अशक्तपणा दूर करण्यासाठी मखाना अतिशय पौष्टिक आहे. शारीरिक कमकुवतपणामुळे अनेक आजार ओढवू शकतात. त्यामुळे मखानाचे नियमित सेवन करा. मखाण्याच्या बी मुळे शरीरातील कमकुवतपणा कमी होतो आणि ताकद वाढते.

रेसिपी हेल्दी चाट मखाना.

  • मखाना कुरकुरीत करा भाजून
  • तुपात भाजून घ्या मखाना (साधा असला तरीही चालेल). त्यात खाकऱ्याचे तुकडे करून टाका आजून कोणते ड्राय फ्रुट्स आवडतात ते देखील टाकू शकतात
  • कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि काकडी चिरून मिक्स करा त्यात कांदा आणि टॉमेटो, एक मिरची टाकली तरी चालेल
  • मिक्सरच्या भांड्यात पुदीना, मिरची, कोथिंबीर, १ चमचा गूळ पावडर, १ चमचा चिंचेची ओली पेस्ट, मीठ, चाट मसाला, काळे मीठ, जिरेपूड आणि पाणी घाला आणि वाटून घ्या
  • ही तयार झालेली पेस्ट वरील मिश्रणात मिक्स करा. तुमची मखाना भेळ तयार आहे

makhana benefits :झटपटीत तयार झालेली ही मखाना रेसिपी तुमचे वजन तितक्याच झटपट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
हे एक महिना रोज केल्याने वजन लगेच कमी होण्यास मदत होते

दुधात मिक्स करून रोज खाऊ शकतात

दुध आपल्या शरीरा साठी खुप चांगले असते दुधातील प्रथिने आणि कॅल्शियममुळे मखानांचे पोषक घटक अधिक पचतात.दुधात भिजवलेले मखाना खाण्याचे फायदे विशेषतः makhana benefits :सौंदर्य वाढवण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि पोषण वाढण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर मिळतात, जे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी महत्वाचे आहेत. हे चवदार आणि पौष्टिक अन्न तुम्ही विशेषत: सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून घेऊ शकता, यामुळे अनेक फायदे होतील.

फायदेशीर त्वचेसाठी

अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात आणि ते चमकण्यास मदत करतात. अमीनो ऍसिड सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. हे वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी करते.मखानामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि अमीनो अॅसिड असतात जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. दूध आणि मखाना दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत..