Hardik Pandya Divorce:-हार्दिक पांड्या आणि नताशा घेणार घटस्फोट.हार्दिक पांड्या ची संपत्ती मिळणार का नताशाला

काही दिवसापासुन चर्चा चालु आहे . पण हार्दिक पांड्या ची संपत्ती मिळणार का नताशाला . जोरदार चर्चा आहे
नताशाला आणि हार्दिक पांड्या च लग्न २०२० साली झाल . त्या दोगांना एक मुलगा आहे . १८ जुलै ला जाहीर केल घटस्फोट घेत असल्याचं . बातमी चर्चेत आल्या वर नशातला हिस्सा मिळणार किती टक्के . हा प्रश्न चर्चेत आला . हार्दिकची 70 टक्के संपत्ती मिळणार नाशातला असल्याचंही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Hardik Pandya Divorce:-हार्दिक पांड्या आणि नताशा घेणार घटस्फोट.हार्दिक पांड्या ची संपत्ती मिळणार का नताशाला

नताशाची संपत्ती आहे किती ?

संपत्ती किती आहे हार्दिकची पांड्याची ?

अर्धी संपत्ती हार्दिकची पांड्याची आईच्या नावावर ?

काय सांगतो कायदा घटस्फोटानंतर ?

किती कमवतो हार्दिक पांड्या ?

नताशाची संपत्ती आहे किती ?

डीजे वाले बाबू’ नताशा गाण्यातून लक्ष वेधलं सर्वांचं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं प्रकाश झा यांच्या 2013 साली प्रदर्शित झालेल्या सत्याग्रह या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये . सहभागी झाली बिग बॉस आणि ‘नच बलिये’ या रिएलिटी शोमध्ये देखील. त्या नुसार फुकरे रिटर्न्स आणि झिरो या सिमेमात देखील तिनं खुप छान केल होत . इन्स्टाग्रामवर तिचे 4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे नताशा चे इन्स्टाग्राममधील प्रमोशनमधूनही तिची कमाई होत आहे. ‘टाईम्स नाऊ’ नं दिलेल्या वृत्तानुसार नताशाची नेट वर्थ 20 कोटी ची मालकीण आहे .

संपत्ती किती आहे हार्दिकची पांड्याची ?

94 कोटी आहे. चा मालक आहे हार्दिक पांड्या ड्रीम 11 (Dream11) ,बोट (Boat),गल्फ ऑईल (Gulf Oil), ओप्पो (Oppo), रिलायलन्स रिटेल (Reliance Retail) यासह अनेक बड्या ब्रँड्सचा तो ब्रँड अ‍ॅम्बेेसेडर आहे. हार्दिक पांड्या बीसीसीआयचा करारबद्ध खेळाडू असून बीसीसीआयकडन त्याला वार्षिक 5 कोटींचं मानधन आहे. त्याचबरोबर यावर्षीच गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्या ला मुंबई इंडियन्सनं मोठ्या रकमेला खरेदी केलंय.
हार्दिकचा मुंबईत 30 कोटी रुपयांचा फ्लॅट आहे तर बडोद्यामध्ये 3.6 कोटींचं पेंट हाऊस आहे. त्याचबरोबर मर्सिडिस, ऑडी , लँड रोव्हर यासारख्या अलिशान वाहनांचाही तो मालक आहे. हार्दिक पांड्या आहे .

अर्धी संपत्ती हार्दिकची पांड्याची आईच्या नावावर ?

नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाची गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. या काळात प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनुसार हार्दिकनं त्याच्या संपत्तीमधील 50 टक्के हिस्सा आईच्या नावावर केला आहे. रिपोर्टनुसार हार्दिकने मुंबई आणि बडोद्यामधील घर, लग्झरी कारसह अनेक गोष्टी त्याच्या आईच्या नावावर करून घेतले आहे . एक क्लिप व्हायरल झालीय हार्दिकनं गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीमधील. ही तो आपली अर्धी संपत्ती आईच्या नावावर असल्याचं सांगतोय मुलाखतीमध्ये .

काय सांगतो कायदा घटस्फोटानंतर ?

दिलेल्या माहितीनुसार घटस्फोट झाल्यानंतर कायदेतज्ज्ञानं पत्नीला भरण-पोषणाची (स्वत: आणि मूल) रक्कम अधिकार मिळण्याचा आहे.
ही रक्कम किती असेल हे कोर्ट ठरवणार आहे . त्यामुळे हार्दिकच्या संपत्तीमधील 70 टक्के हिस्सा नताशाला मिळणार कि नाही या चर्चेला कोणताही अधिकार नाही किंवा आहे . काही दिवसानंतरच नेमकी माहिती समजू शकेल.

किती कमवतो हार्दिक पांड्या ?

आय पी एल टीम मुंबई इंडियन्स चा एक भाग आहे . त्याला १५ कोटी संगाकडून मिळतात . गुजराती संघ ही त्यांना तेवडीचं रक्कम दयायची . भारताकडून ही त्याला रक्कम मिळते . हार्दिक पांड्या करोडो मध्ये कमवतो .
मुंबईत आणि वडोदरा करोडाच घर आहे .
मुंबई मध्ये एक अपार्टमेंट घेतलं आहे हार्दिक पंड्या ने . सोशल मीडिया नुसार त्याने घर घेतले आहे ३० करोड ला आणि वडोदरा ला पेंगहाउस घेतले ते ही करोडो च्या आकड्यात आहे
.