तीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले गेल्या आठवड्यात बदलापूर येथील आदर्श शाळेत वैद्यकीय तपासणी केली पालकांना हा प्रकार समजल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी १२ तास लावले शाळा प्रशासनानेही घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात संतापाची लाट पसरली. एफआयआरमध्ये नोंदवलेली माहिती समोर आली आहे अत्याचार प्रकरणासंदर्भात एका मुलीवर झालेल्या अत्याचार
Badlapur school Crime:- अक्षय शिंदे ला देणार का फाशी. केली मोठी मागणी तीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले
१३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली एफआयआरनुसार, ही घटना दोन मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबाला १३ ऑगस्ट रोजी संशय आला,
त्यांनी दुसऱ्या मुलीच्या कुटुंबातील सदस्याशी बोलल्यानंतर आम्ही लगेच अत्याचाराची तक्रार करण्यास जात आहोत असे सांगितले
यानंतर मुलीच्या पालकांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी( टेस्ट ) करण्याचा नेण्याचा निर्णय घेतला.अत्यंत घाबरलेल्या मुली तिने तिच्या पालकांना सांगितलं की दादाने माजे कपडे काढले
मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले पोलिसांना या घटनेची माहिती १६ ऑगस्ट रोजी दिली होती पोलिसांनी १२ तासांनंतर कम्प्लेटे नोंदवली म्हणजेच १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारा एफआयआर केली या आरोपीचं नाव अक्षय शिंदे आहे त्याला गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि कलम ६५(२) (बारा वर्षांखालील मुलीवर बलात्कार), ७४ (आक्रोश करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळजबरी), भारतीय न्याय संहिता ७५ (लैंगिक छळाचे गुन्हे), आणि ७६ (अपघात किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) अटक करण्यात आली.
बदलापूर उतरले रस्त्यावर संपूर्ण
त्याचवेळेस काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले व त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला. बदलापूर रेल्वे सेवा संपूर्ण ठप्प झाली.आंदोलनाची हाक दिली २० ऑगस्ट रोजी शहरातील काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी सहा वाजल्यापासून पालकांनी शाळेबाहेर निदर्शने केली.आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि पोलीस मध्ये तात्काळ फाशी आरोपीला देण्याची मागणी करत आहे
घराची तोडफोड अक्षय शिंदेच्या
बदलापूर पूर्वच्या खरवई गावातला रहिवासी आहे.अक्षय शिंदे हा बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी त्याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे अक्षय शिंदे चे नातेवाईकही याच चाळीत राहतातत्यांच्याही घराची तोडफोड केली आहे. असे दिसुन आले
अक्षयचं कुटुंब हे सध्या गावातून बेपत्ता झाल्याचे दिसून आले . शेजाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे अक्षयची तीन लग्न झाली होती.
पण त्याची पत्नी आहेत कुठे . तर माहिती नुसार त्याची पत्नी एकही सध्या त्याच्यासोबत राहत नसल्याचंही शेजाऱ्यानं सांगितलं.
या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा मुळचा कर्नाटक गुलबर्गा येथील असून तिथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबालाही अक्षयच्या कृत्याचा सामना करावा लागला. घराची तोडफोड झाल्याने शिंदे कुटुंब बेपत्ता
अक्षय शिंदे हिस्टरी
- शिक्षण दहवीपर्यंत अक्षय शिंदे
- वय 24 वर्षे अक्षय शिंदे
- एका शाळेचा शिपाई बदलापूर येथील अक्षय शिंदे
- सुरक्षा रक्षक इमारतीत म्हणून काम करत होता या आधी अक्षय शिंदे
- आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला अक्षय शिंदे
- आई-वडील ,अक्षय त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे कुटुंब आहे
- अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या
- कर्नाटकातील गुलबर्गा या गावात अक्षय
- बदलापूरमधील खरवई गावात अक्षयचा जन्म
साफसफाईचं काम करायचं आमचं कुटुंब शाळेत अक्षय च्या आईने काय-काय सांगितलं ?
अक्षयला आदर्श शाळेत कामाला लागून 15 दिवस झाले होते. नंतर 13 तारखेला लहान मुलींबाबत असा प्रकार घडल्याचे मला समजले. 17 तारखेला पोलीस अक्षयला घेऊन गेले मला शाळेत काम करणाऱ्या बाईने मॅडम ने या बाबतीत सांगितले.
मी धावत तिकडे पोहचले तेव्हा पोलीस माज्या मुलाला मारत होते म्हणजे अक्षय शिंदे ला चौकीत घेऊन गेले अक्षय ला
त्यांनी आम्हाला अक्षयने लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. शाळेत फक्त बाथरुम धुवायचे काम करायचा, अक्षय बाकी काही काम त्याच्याकडे नव्हते. नसायचे त्याचा बाथरूम धुवायचा टाइम ११ चा होता त्याच कुटुंब हाऊसकिपिंगचं काम करायचं.
आदर्श शाळेत आम्ही झाडलोट करण्याचे कामही करायचो झाडू मारणे . इतर कामे आम्ही संध्याकाळी शाळा सुटल्यावर साडेपाचला आत जायचो आणि साडेआठ वाजता बाहेर यायचो, हे अक्षय च्या आईने सांगितले.
मंगळवारी काय घडलं मंगळवारी ?
मंगळवारी (२० ऑगस्ट) शेकडो लोकांचा जमाव आला. हा जमाव नामांकित शाळेबाहेर निदर्शनं करत होता. तसंच बदलापूर रेल्वे स्टेशनवर सुमारे ९ तास रेल रोको करण्यात आला.
आरोपी अक्षय शिंदे याचं घर बदलापूर येथील गावदेवी मंदिराजवळ आहे. या ठिकाणी तो भाडे तत्त्वावर असलेल्या घरात राहतो. या प्रकरणात पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केली अशी माहिती आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
बदलापूर प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल
26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपी अक्षय शिंदेंचं वकीलपत्र स्वीकारायला कल्याणमधील वकिलांच्या संघटनेन नकार दिला आहे. अक्षय शिंदेंसारखे नराधम कधीच तुरुंगाबाहेर येऊ नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचं वकिलांच्या संघटनेनं म्हटलं आहे.
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होणार आहे. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेची चौकशी मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीकडून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी होणार आहे.