३० चा पाडा करणार वजन कमी 

वजन वाढल्यास आजरा ला आमंत्रण आल्या सारखे वाटते घुडगे दुखी ,ब्लड प्रेशर सारखे आजार होतात

वजन कमी  करण्यास डाएट ची गरज असते 

जास्त पाणी पिल्याने वजन कमी होते स्किन चमकते 

अन्न पचण्यासाठी सावकाश ३० वेळा चावुन खाणे गरजेचे आहे