Bigg Boss Marathi Season 5 : 28 जुलैपासून बिग बॉस मराठी पाचव्या सिझनची (Bigg Boss Marathi Season 5) कलर्स मराठी वर. पाचव्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे या गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते . प्रेक्षकांची उत्सुकता निर्माण झाली आहे हे आपल्याला दिसुन आले आहे . स्पर्धक म्हणून कोण उपस्थित राहणार पण या सिझनमध्ये ही गोष्ट मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. काहीजणांच्या नावाच्या जोरदार चर्चा देखील सुरु झाल्या . आहेत. या सिजन मध्ये एक सर्प्राईस पाहायला सुद्धा मिळाले आहे . ते काय असेल सरप्राईज . ते सरप्राईज म्हणजे सिजन ५व्या आपल्याला रितेश देशमुख ची इंट्री पाहायला मिळाली आहे . सोशल मिडिया स्टार ही स्पर्धक असून तिच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ही स्टार आहे तरी कोण ती दुसरी तीसरी कोण नसून अंकिता वालावलकर आहे. असे म्हणतात आहे . हे खरच आहे का हे आपल्याला बिग बॉस पहिल्या शिवाय कस समजले .
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5 :28 जुलैपासून बिग बॉस मराठी पाचव्या सिझनची सुरुवात होणार.
अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात होणार का सहभागी?
ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे अंकिता वालावलकर . तिची इंट्री बिग बॉसच्या घरात होऊ शकते. तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं सोशल मीडियावर म्हणूनच पहिली स्पर्धक ही अंकिता असणार का ? ही चर्चा खरी आहे का . 28 जुलै ला नक्की सर्व पेक्षकांना समजले . बिग बॉस च्या घरात अंकिता वालावलकर जलकणार आहे कि नाही .
मनोरंजनाचा धमाका आणि आठवड्यात झटका
ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो सुरु व्हायच्या आधीच ज्याची जोरदार चर्चा चालु आहे ते म्हणजे बिग बॉस .
सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे बिग बॉस . येत्या २८ जुलै चालु होणार आहे तारीक तर जाहीर झाली . कोणते स्पर्धक बिग बॉस च्या घरात येणार आणि धुमाकुळ घालणार सर्वाना उत्सुकता आहे पाहण्याची . कल्ला तर होणार धुमाकुळ तर घालणार . घरा मध्ये मज्जा ,मस्ती ,गप्पा चालु होणार पण रितेश देशमुख नुसार होणार तरी काय वेगळे सर्व पाहण्यासाठी उत्सुक आहे आणि ते आपल्याला २८ जुलै ला समजणार आहे .१०० दिवस एका घरात राहुन धिगाणा सर्वाना पाहायला मिळणार आहे .
Bigg Boss Marathi Season 5
बिग बॉस सीझन मध्ये बिग बॉस च्या घरात इंट्री कारणाऱ्याला दिसणार ढोल-ताशाच्या तालावर रितेशच्या बॉसगिरीमध्ये उत्साह कायम असणार प्रोमो मध्ये सप्ष्ट दिसते चांगल्या वागणुकीला बक्षीस मिळेल। . पण वाईट वागणुकीला कोणते बक्षीस हे माहिती करण्या साठी तुम्हाला शो पाहावा लागेल प्रत्येकाला उत्सुकता आहे. रितेशने या नवीन प्रोमोमध्ये तारीख उघड केली उत्सुकता प्रत्येकाला आहे
बाप मनोरजनाचा अख्खा महाराष्ट्र पाहते वाट.बिग बॉस सुरु होण्याच्या आधीच चर्चा सुरु आहे महाराष्ट्रात