मी आणि ब्लॉगिंग
मला काहीतरी चांगले करायच होत . आणि एका दिवशी मला इंष्टग्राम वर रील पहिली . एका दादा ने खुप मस्त cls चालु केला होता . आणि या द्वारे मला माझी ब्लॉगिंग सर्वांना पर्यत पोचवता येते म्हणून मी हा निर्णय घेतला . तस मी ठरवले वेळात वेळ करून सर्वान पर्यत माहिती पोचवावी आणि ब्लॉग ही करावा.मला ब्लॉग लिहायला खुप आवडते . आणि मला सर्व माहिती सर्वान पर्यत पोचवायला आवडेल . म्हणून मी active24hr साईड बनवली .मी ह्या आपल्या साईड वर वेगवेगळ्या प्रकारची माहित पोस्ट करणार आहे
लोकांन पर्यत चांगली माहिती पोचावी हा माझा उद्देश आहे . म्हणून मी ब्लॉग लिहायचा निर्णय घेतला . या ब्लॉग द्वारे सर्व आपल्या माणसांना पर्यत चांगली माहित देण्याचा प्रयत्न करीत आहे . ही लिंक जस्तीत जास्त सर्वान पर्यत पाठवा . सर्वाना माहिती मिळेल . कोणती गरज लागली कदाचित त्या ब्लॉग द्वारे समजुन जाईल .
active24hr ही साईड नावाने सर्वाना ऍक्टिव्ह करेल २४ तास . आणि सर्वानी राहायलाच हवे ऍक्टिव्ह .